अभिनंदन,

लोकायतने आमच्या सारख्यांची सतत मदत करावी अशी अपेक्षा.

मी गेली काही वर्षे इन्स्क्रिप्ट की-बोर्ड वापरून मराठीतून हळू हळू का होईना लिह्ति असतो. बराहा, गमभन वापरून लिहिण्याचा प्रयत्न केला पण आधीच्या हात बसलेल्या कळींना दाबून भलतीच अक्षरे उमटतात!
म्हणून आता मला बदल करणे शक्य नाही.
त्यामुळे आपल्या या नव्या साईटवरून त्या पद्धतीने लिखाण करायची सुविधा करता येईल काय?
हे लिखाण मी ऑफीस २००३ सूटच्या सहाय्याने करत आहे.
पण त्यातही थोड्या गैरसोई वाटतात. उदाहरणार्थ -
१) 'ऱ्या' त्यावर असे लिहून येते.



लोकांकडून लोकांसाठी वॉलपेपर्स


लोकांकडून लोकांसाठी वॉलपेपर्स


लोकांकडून लोकांसाठी वॉलपेपर्स


लोकांकडून लोकांसाठी वॉलपेपर्स

आपल्या संगणकावर मराठी अभिव्यक्तीसाठी मराठमोळी वॉलपेपर्स देत आहोत. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभकामना.
या अश्या सुंदर मराठमोळ्या चित्रांसाठी विनायक अनिवसे यांचे आभार.

जय महाराष्ट्र !


भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 3 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content