Win Board हा एक chess प्रेमीना छान software आहे. त्या site चा address असा आहे.

www.tim-mann.org/xboard.html

Try and intimate

मला मोजीला फायर फोक्स (mozilla Firefox) या ब्रोउजर (Browser) बद्द्ल माहिति द्यायचि आहे. हा फ्री ब्रोउजर आहे. यामधे सुरक्षा छान आहे. व हा एक internet explorer ला एक उत्तम पर्याय आहे. Updates फ्री आहेत

तसेच mozilla thunderbird हा microsoft outlook ला एक छानसा पर्याय आहे. या द्वारे तुम्ही इ मेल send करु शकता व इ मेल receive करु शकता. इ मेल account पाहिजे.

Open office is an alternate to Microsoft Office,
Its totally free of cost and is compatible to microsoft office. The latest version of open office is Open office 3. Open office contains following utilities 1) Text document an alternative for MS Word (also contains dictionaries) 2) Spreadsheet - an alternative for MS excel 3) Presentation - an alternative for MS power point 4)Drawing - for MS paint and then 5) Database for MS access

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण अनेक वेगवेगळ्या आस्थापनात काम करत असतील.
तर तेथे आढळणारी एक सामान्य गोष्ट म्हणजे " बर्‍याच साईट्स पहायला / वापरायला बंदी उर्फ ब्लॉक " असणे, मग आपली खुप वेळा चिडचीड होते कारण बर्‍याच वेळा महत्वाचे काम असते पण साईट ब्लॉक असल्याने आपण नख कुरतडण्यापलीकडे काही करु शकत नाही ..

बर्‍याच लोकांना ऑर्कुट, मेल्स साईट, गाणी ऐकणे वगैरे आवडते पण ह्या साईट्स जर ब्लॉक असतील तर काय ?
उद्या तुमच्या ऍडमिनीस्ट्रेटरने "लोकायत" पण ब्लॉक केली तर काय ???

आहे, ह्याचे उत्तर आहे ...
एक जादुची किल्ली आहे, ती फिरवल्यावर कोनतीही साईट उघडते ...

सांगतो ...

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content