एका संगणकावरुन दोन याहु मेसेन्जर लॉग इन करा काय खर वाटत नाही ना पण हे खर आहे मित्रांनो
तुम्ही तुमच्या संगणकावरुन दोन युजर याहु मेसेन्जर वर लॉगइन करु शकता
कसे त्यासाठी तुम्हाला तुमच्या संगणकाच्या रजीस्ट्री फाईलमधे थोडा बदल करवा लागेल तो असा
जेव्हा कधी आपण आपला संगणक सुरु करतो व आपणास
NTLDR is Missing
Press any key to restart
Boot: Couldn't find NTLDR
Please insert another disk
NTLDR is missing
Press Ctrl Alt Del to Restart
असा सन्देश विंडोज कडुन दाखवला जातो तेव्हा आपली NTLDR file परत विंडोज मधे रिस्टोर करवी लागते ती कशी करावी या बदद्ल थोडिशी ही माहीती...
एन आय आय टी चा होल इन द वाल हा उपक्रम भारतात राबवण्यात येत आहे.
अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगाव या गावी शिरगाव हायस्कूल मध्ये मागील ५ वर्षा पासून सुरू आहे. या उपक्रमाचे प्रवक्ते श्री सुगात मित्रा व परिमला इनामदार हे आहेत. हे केंद्र शिरगाव येथे शिरगाव हायस्कूल चे संगणक शिक्षक श्री. शमशुद्दीन न आत्तार हे यशस्वी चालवत आहेत . या केंद्रात शिकणा-या मुलांच्या प्रगती बाबत चा हा आढावा
नमस्कार, मी राहुल.. प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी मध्ये शिकत आहे. हा लेख मी प्रामुख्याने नविन शिकाउ लोकांसाठी दिला आहे.
आपणास जर कोणत्याही हार्डवेअरची किंमत अथवा तो पाहिजे असेल तर मला एक प्रायव्हेट मेसेज पाठ्वा मी त्याबाबतची सर्व माहीती आपणास देइन.
'वर्डप्रेस' ही एक मुक्तस्त्रोत प्रणाली आहे. जिचा वापर प्रामुख्याने ब्लॉग बनवण्याकरिता केला जातो.मात्र ती केवळ ब्लॉगपुरता मर्यादित नाही. वर्डप्रेसचा वापर करुन तुम्ही काही वेगळ्या स्वरुपाची संकेतस्थळे ही बनवू शकता.वर्डप्रेसची ओळख करुन घेण्यापुर्वी आपण ब्लॉग म्हणजे काय हे लक्षात घेऊ.
ब्लॉग म्हणजे काय?