चिंब पावसात शहराचा परिसर सोडून दूर कुठे तरी निसर्गाच्या सानिध्यात जावं. निसर्गाचे वैभव बघावं. दाट धुकं, निसरडी पायवाट, हिरवंगार रान आणि खळाळता प्रवाह हे सारं सारं बघण्याची... ह्याला स्पर्श करण्याची हौस सर्वांनाच असते.
अश्या वेळ कुठे जावं हे आसपासच्या मित्रांना विचारलं जातं. मित्र भटकणारे असले तर उत्तमच. नाहीतर कधी तरी अपुरी माहिती आपल्याला मिळते. अश्या वेळी अशी भटकंती ठरवतांना आंतरजालावरील काही सुविधा आपल्याला फार उपयोगी पडू शकतात. त्यापैकी खाली काही देत आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे मार्ग आणि नकाशा. यासाठी दोन सुविधा खुप उत्तम आहेत.


नमस्कार मंडळी ,
आज आपण Firefox या जगातल्या सर्वात लोकप्रिय व सुरक्षित ब्राउसर ची माहीती घेउया..आपल्या पैकी जवळपास सर्वांनीच FireFOX वापरले असेल. आता आपण त्याबद्दल अजुन काही माहीती घेऊया . हा लेख नवीन वापर्कत्यांना नक्कीच मदत करील.


नमस्कार मंडळी,
mandriva linux spring 2009 realese झाली आहे . त्याची माहीती आज आपण घेणार आहोत.


काही जणांकडे घरी कॉमप्युटर नाही किंवा ते इतर काही कारणांमुळे ते वापरु शकत नाही. तेव्हा जर तुम्हाला तुमच्या ऊबुंटू पीसि साठी काही सॉफ्टवेअरस हवे असतील तर हे सॉफ्टवेअर तुमच्या साठी उपयुक्त आहे...
या सॉफ्टवेअर चे वैशिष्ट म्हणजे या मधुन आणलेले सॉफ्टवेअरस एकही error न देता स्थापन होतात..
तुम्ही हे सॉफ्टवेअर pendrive त घेऊन जाऊन आपल्या ऊबूंटु साठी सॉफ्टवेअर आणु शकतो....

AVG ANTIVIRUS एक फ्री व वेगवान ANTIVIRUS.
cnet.com नी याला पंचतारांकीत म्हटले आहे.तर चला आज एका FAST AND FREE ANTIVIRUS बद्दल माहिती घेऊया. हा ANTIVIRUS फक्त ANTIVIRUS च नव्हे तर तुम्हाला चिंतामुक्त ठेवायची जणु चावीच आहे.

वरील चित्रात याचा USER INTERFACE दाखवलेला आहे.
या ANTIVIRUS मधे खालिल सुविधा आहेत :-