मित्रांनो,

मी एक संगणक आणि तंत्र विषयक लेखांची स्पर्धा सुरु करत आहे,लवकरच त्याच्या डिटेल्स मी लोकायत वर देइनच्,आणि हो ह्या स्पर्धेसाठी फक्त मराठी लेखच् पाहीजे आहेत,

आपला
ओंकार वाळिंबे
स्वाइन फ्ल्यु
संगणक आणि गुन्हेगारी

आपण आतापर्यंत कधी मराठी विकिपेडिआ साइट पाहिली का?
नसेल तर जरुर बघा
http://mr.wikipedia.org

ओंकार वाळिंबे
आंतरजाल आणि संगणक गुन्हेगारी

नमस्कार मित्रांनो,

परवाच मिसळपाव या मराठीतील एका प्रसिध्द संकेत स्थळाच्या काही सदस्यांनी मिळुन ठाण्याला एक फक्कड कट्टा दिनांक १ ऑगस्ट ला साजरा केला यात फक्त ऑनलाइन भेटणारे सदस्य एकत्र येवुन त्यांनी एक मस्त संमेलनच भरवले त्याचा वृतांत वाचत असताना मनात विचार आला लोकायतच्या सर्व सदस्यांनी जर अस्साच एक भेटी चा कार्यक्रम आयोजित केला तर कसे होइल ?एक मेकांच्या प्रत्यक्ष भेटि बरोबरच आपण अनेक गोष्टींचि चर्चाहि करु शकतो.त्याच बरोबर अनेक संधी ज्या त्या त्या भागात उपलब्ध आहेत त्यबाबही सदस्यांना महीति होवु शकते.

मुक्तस्त्रोत विश्वाचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा परवाना. मुक्तस्त्रोत मागची प्रेरणा, त्याचा उद्देश्य आणि त्याची व्याप्ती आदी सर्वांची माहिती आपल्याला या परवाण्यातून होते. मूळ परवाना इंग्रजीत आहे. तो येथे बघता येईल. http://www.linux.org/info/gnu.html

मिसळपाव.कॉम वर मित्रांना आवाहन केले होते, सर्वांनी मिळून अनुवाद करण्याचे ठरले. या पानावर त्यांनी दिलेले अनुवाद देण्यात येणार आहेत. या सर्वांवर चर्चा करून शेवटी एक मसुदा तयार करण्याचा विचार आहे.

'वर्डप्रेस' ही एक मुक्तस्त्रोत प्रणाली आहे. जिचा वापर प्रामुख्याने ब्लॉग बनवण्याकरिता केला जातो.मात्र ती केवळ ब्लॉगपुरता मर्यादित नाही. वर्डप्रेसचा वापर करुन तुम्ही काही वेगळ्या स्वरुपाची संकेतस्थळे ही बनवू शकता.वर्डप्रेसची ओळख करुन घेण्यापुर्वी आपण ब्लॉग म्हणजे काय हे लक्षात घेऊ.

ब्लॉग म्हणजे काय?

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
  • meenakshi
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content