लोकायत.कॉम

लोकांकडून - लोकांसाठी... लोकायत !
  • स्वगृह
  • भूमिका
  • ओळख
  • प्रश्नमंच
  • मुक्तस्रोत
  • वर्डप्रेस
  • शब्दसंदर्भ
  • मदत
  • नवे लेखन
मुखपृष्ठ
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
2 replies [शेवटचे प्रकाशन]
मंगळ, 27/07/2010 - 21:40
हिंदुराव धोंडेपाटील
Joined: 06/02/2009
User offline. Last seen 5 तास 23 मिनीटे ago.

मला माझ्या पेनड्राइव्हमध्ये एक पासवर्ड प्रोटेक्टेड फोल्डर बनवायचा आहे. तो कसा बनवता येईल?
त्याची माहिती द्यावी.

रोहोस म्हणून एक सॉफ्टवेअर येते पण ते संगणकावर असल्याशिवाय फोल्डर उघडता येत नाही. म्हणजे मी पेनड्राईव्हवर फोल्डर बनवला तर तो मला दुसर्‍याच्या संगणकावर उघडता येत नाही.

कुठल्याही संगणकावर उघडता येणे ही पूर्वअट आहे.

हिंदुराव

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
गुरू, 29/07/2010 - 21:24
#1
विनायक अनिवसे
Joined: 09/08/2008
User offline. Last seen 5 आठवडे 6 दिवस ago.
झिप

झिप अर्काईव्ह मधून हे काम सोप्या पद्धतीने करता येईल. झिप अर्काईव्ह पासवर्ड प्रोटेक्टेड करता येते.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
मंगळ, 17/08/2010 - 12:47
#2
हिंदुराव धोंडेपाटील
Joined: 06/02/2009
User offline. Last seen 5 तास 23 मिनीटे ago.
अनझिप

पण मग दरवेळी उघडताना फाईल अनझिप आणि एक्सट्रॅक्ट करायला लागतील ना?

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
  • नवीन खाते बनवा
  • नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
आवागमन
  • नवे लेखन
शोध
नवीन चर्चा विषय
  • हवे आहे
  • पेन ड्राईव्ह किंवा एक्स्टर्नल हार्ड डिस्क वर फोल्डर
  • प्रीटर दुरुस्ति चि माहिति द्यावि
  • सन्देश
  • सन्देश
more
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content
मराठी बोली - मराठी बाणा !
स्वगृह | भूमिका | ओळख | प्रश्नमंच | मुक्तस्रोत | शब्दसंदर्भ | मदत | नवे लेखन | संपर्क
Disclaimer |Privacy policy