Paypal हि ऑनलाइन बैंक आहे. ह्या बँकेत अकाउंट काढन्यासाठी कोणतेही फी आकारले ज़ात नाहीत.
हि मोफत ऑनलाइन सेवा पूरवितात. तुम्ही ह्या बँकेच्या साह्य्याने ऑनलाइन खरेदी करू शकता.
हि बँक आपल्या भारतातल्या बँकाशी सलंग्न आहे.
आपण आपल्या नजीकच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करू शकतो.

चला तर आपण paypal a/c कसे काढतात ते पाहू!
paypal a /c काढण्यासाठी खालील steps चा वापर करा.

१) तुमच्या web browser मध्ये www.paypal.com ची website open करा.

२) Paypal च्या page वरच्या उजव्या कोपऱ्यात निळी खाली रेघ असलेले Sign Up असे लिहिलेले आहे त्याला Click करा.

३)Click केल्यानंतर नवीन page open होईल. तिथे Country and Region मध्ये India असे निवडा.

४) त्यानंतर तिथे ३ option असतील . Personal, Premier आणि Business त्यातील Personal ला निवडून Get Started वर Click करा.

५)नवीन Page Open होईल,नवीन Page मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा.

i) तुमचा Email Address.
(शक्यतो Email Address नसेल तर नवीन काढा .आणि तो फक्त Paypal साठीच वापरा.Regular Mail साठी नको.)
ii) तुमचा Password Type करा. (Password असा निवडा कि कोणीही अंदाज बांधु शकणार नाही. )

iii) परत एकदा तुमचा Password Type करा.

iv) तुमचे First Name, Middle Name, Last Name भरा.

v ) तुमची Date of Birth टाका.

vi) Nationality India निवडा.

vii) तुमचा Address लिहा.

viii) City चे नाव लिहा.

ix) State चे नाव लिहा.

x) Postal code लिहा.

x) Phone number लिहा.

xi) जर तुमच्याजवळ Credit Card असेल तर Credit Card बद्दल माहिती भरा.
नसेल तर काही हरकत नाही. Credit Card नसले तरी आपण Online व्यवहार करू शकतो.

xii) Agree And Create Account वर Click करा.

६ ) अशाप्रकारे नवीन Paypal a/c open होईल.
(जर Credit Card ची माहिती दिलेली नसेल तर नवीन page वर परत एकदा Credit Card ची माहिती मागेल ती न देता त्य्खाली निळी खाली रेघ असलेले Go to My Account वर Click करा.

(हा लेख svrajya.blogspot.com वरून घेतलेला आहे.)

PostHeaderIcon सुट


सुट

PostHeaderIcon छान आहे


छान आहे

PostHeaderIcon उपयोगी माहिती.


उपयोगी माहिती.

PostHeaderIcon paypal account vishai


Hi, Me Bharat Dighe.
tumhi sangitlyapramane mi paypal account banvinyaca prayatna kela.
parantu tyat pan no mhanon 1 option yeto aahe tya mule mi rakhadlo aahe.............
krupaya sawiistar mahiti denycha prayatna karava.

PostHeaderIcon post काढून टाकावी


मी paypal a/c कसे काढायचे ह्यावर लेखन केल होते. भारतीय कायद्यानुसार नवीन paypal a/c vकाढताना आणखी माहिती द्यावी लागते,जसे कि Pan No.,Mobile no त्यमुळे अगोदरच्या लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण आहे त्यमुळे ती post काढून टाकावी हि विनंती

PostHeaderIcon Dhannyawad mahiti


Dhannyawad mahiti dilyabaddal.

paypal account & alart pay yatil farak kay or alart pay cha nemka upyog kay. aslyas donhinchya vaprabaddlci mahiti dyvi

shaky asalyas demo saha mahiti denyacha prayatna karava.

PostHeaderIcon पेपाल विषयी


श्रियुत गुरु ह्यानी दिनांक ०२/०५/२०१ पेपाल अकॉन्ट विषयी केलेली सूचना रास्त वाट्त नाही. सदर विषयावर आपण केलेले लिखाण काही दिवस किंवा महिन्या अगोदर केले असणार तेव्हा ते तदनंतऱ झालेल्या सभासदांच्या वाचनात आले नसणार. माझ्या मते नविन सभासदासाठी अशा प्रकारे नविन काहीतरी माहीती देणे अयोग्य आहे असे मला वाटत नाही. ह्या विषयावर आपण केलेले लिखाण मला वाचायची फार ईछा आहे ते कुठे व कसे मला मिळविता येईल ते कळविण्याची कृपा करावी.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
  • meenakshi
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 5 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content