google adsense -गूगल काकांचे हे सुद्धा लोकप्रिय application आहे .
google adsense चा ब्लोगेर्सना काय फायदा होतो?
त्याच्या अटी काय आहेत ?
मराठी ब्लोग साठी ते उपयुक्त आहे का ?
मराठी ब्लोगेर्सना google adsense पासून आर्थिक प्राप्ती होईल काय ?
मराठी -इंग्लिश मिश्रित ब्लोग google adsense ला approve होतात का ?
ह्याबद्दल माहिती मिळाली तर बरे होईल .
गुगल google adsense मुळे ब्लोगर्स वेब डिझाइनर्स आपल्या ब्लॉग किंवा वेब साइट वर जाहीरात देवु शकतात
आणि त्य बदल्यात पैसे कमावु शकता
गुगल दोन प्रकारात पैसे देते
१.पे पर व्ह्यु
२.पे पर क्लिक
१.पे पर व्ह्यु या प्रकारात प्रत्येक १००० हजार व्ह्यु मागे ठराविक पैसे मिळतात
२. पे पर क्लिक मध्ये तुम्हि जितक्या वेळा लोक तुमच्या जाहीरात वर क्लिक करतील तेव्ह डे पैस मिळतात
याच्या अटी आहेत
१.तुमच्या साइट वर कोणताही बेकायदेशीर कंटेट नको
२. कमाइ करण्यासाठी म्हणुन तुम्ही स्वःत साइट वर्च्या जाहीर्त वर क्लिक करु नकाकिंब मित्रांना
तसे करायला सांगु नका
३.पैसे १०० $ पुर्ण झाल्यावर देलेल्या पत्त्यावर येतील
४. पैसे देण्याचे सर्व अधिकार गुगल चे आहेत.
अद्दिक माहीती www.google.com/adsense मिळेल .
मराठी ब्लोगर्स साठी ते तितेकेसे उपयुक्त नाही कार्न गुगल आपल्या ब्लोग वरचे इंग्रजी शब्द बघुन त्यावरुन साइट च्या कंटेट चा अंदाज बांधुन त्या संबधी जाहीराती टाकते
पण मराठी शब्दांना ते लागु होत नाही कही प्रमाणात जाहीराती दिसतीलही पण मी ते मराठी साइट वर अजुनवापएरुन बघितल नाही.
मराठी इंग्रजी ब्लोग अप्रुव्ह्ड होतात
कमाइ म्हनाल तर १०००० हजार लोक आल्यस महिन्या दोन महिन्या त बरि म्हन्जे ९०००-१००००/- कमाइ होते
अधिक माहीती साठी मला नि:संकोच मेल ही करु शकता
om.globe@gmail.com
p.s. :I don't used Marathi in my day to day conversion hence there is possibility of grammar mistakes so please forgive me!
Omkarw walimbe
Web designer
internet and cyber crime
swine flu
गूगल adsense ला मराठी इंग्लिश मिश्रित ब्लोग्स approve झलेले असे तुम्ही उदाहरण द्याल का ?
गुगल Adsense ला अप्रुव्ह्ड झालेला मराथी इंग्रजी मिश्रित ब्लॉग म्हणजे नेट्भेट तुम्ही मराठी ब्लॉग डॉट नेट वर अजुन काहि ब्लॉग्ज बघु शकता पन मराथी इंग्रजी ब्लॉग नी कमाई होण्याची शक्यता फारच कमी आहे.......
पण तरी फक्त प्रय्त्न म्हणुन करुन पाहायला काहीच हरकत नाही.
धन्यवाद!
Omkar walimbe
(Web designer)
internet and cyber crime
swine flu
netbhet वर तर गूगल च्या ads दिसत नाही .
netbhet -pay per view ह्या प्रकारात मोडते काय?
google adsense ला netbhet approve करण्यसाठी काय काय गोष्टी करवा लागल्या ?
त्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर बरे होईल
मी काही दिवसांपुर्वी नेटभेट वर गुगल जाहीराती बघितल्या होत्या...... असो
गुगल च्या जाहीराती दिसण्यासाठी सर्व प्रथम गुगल.कॉम/adsense वर जा तेथे गुगल adsense साठी एक अर्ज करा त्याची इत्यंभुत माहीती तुम्हाला adsense वर मेळेलच तुम्हाला अर्ज भरताना लक्षात येइल की गुगल तुमच्या वेब साइट किंबा ब्लॉग चा पत्ता मागते या नंतर तुम्हाला तुमच्या जी मेल अकाउंट मध्ये adsense तर्फे एक मेल येइल , त्यात तुम्हाला असे सांगितले जाइल की तुम्ही adsense टिम तुमचे अकाउंट व्हेरीफाय करे पर्यंत वाट पाहा.
सुचना:
१.मी आधीच आंगितल्या प्रमाणे जर तुमचे वेब साइट किंवा ब्लॉग वर काही बेकायदेशीर गोष्टी असल्या तर तुमचे अकाउंट व्हेरीफा होणार नाही.
२.त्याच बरोबर ब्लॉग वर किमान ४-५ पोस्ट करुन ठेवा.
मग काही दिवसांनी तुम्हाला तुमचे अकाउंट व्हेरीफाय झाल्याचा मेल येइल बाकी सर्व गोष्टी त्यात अतिशय सोप्या भाषेत सांगितल्या जातील्च
अकाउंट व्हेरीफाय झाल्यावर फक्त लॉगिन व्हा कोणत्या प्रकारच्या जाहीराती पाहिजेत ते निवडा आणी बास येणारा कोड फक्त तुमच्या साइट वर पेस्ट]करा.काही मिनटात साइट वर जाहीरात लागेल
जर तुमहाला ब्लॉग वर जाहीरात दिस्प्ले करायचि असेल तर ते अतिशय सोपे ब्लॉगर्च्या मेन्युतुनफक्त Monetize हे ऑप्शन निवडा आणि तुमच्या अकाउंट डिटेल्स द्या.
अधिक माहीति साठी
www.google.com/adsense
www.labnol.org
ओंकार वाळिंबे
Web designer
internet and cyber crime
swine flu
गूगल adsense ची अशी अट आहे कि भारतातील ब्लोग हा सहा महिने जुना असावा .
माझा ब्लोग सहा महिने जुना आहे .
पण त्यावर एक हि post नाही आहे .
जर मी १० पेक्षा जास्त article पोस्ट केले आणि approval ला पाठविले तर तो ब्लोग approve होईल ?
ब्लोग वर article एका महिन्यात १० पोस्ट केले तर approval होईल कि नाही ?
कि article आठवड्याला /दररोज पोस्ट करू ?
मग काय करावे ?
गुगल ला ब्लोग च्या कालावधी पेक्षा ब्लॉग वरचा कंटेट मह्त्वाचा आहे,
तुम्ही तुमच्या ब्लॉग च्या विषयानुसार जर ४-५ नोंदी केल्या तर तुमचा ब्लॉग नक्कीच अप्रुव्ह होइल.त्यासाठी किती आणि कश्या पोस्ट करता हे जास्त मह्त्वाचे नही मात्र अर्ज करताना हे नक्की करा की ब्लॉग वर काहीतरी कंटेट असेल!
धन्यवाद!
Omkar walimbe
(Web designer)
internet and cyber crime
swine flu
गुगल च्या जाहीराती दिसण्यासाठी सर्व प्रथम गुगल.कॉम/adsense वर जा तेथे गुगल adsense साठी एक अर्ज करा त्याची इत्यंभुत माहीती तुम्हाला adsense वर मेळेलच तुम्हाला अर्ज भरताना लक्षात येइल की गुगल तुमच्या वेब साइट किंबा ब्लॉग चा पत्ता मागते या नंतर तुम्हाला तुमच्या जी मेल अकाउंट मध्ये adsense तर्फे एक मेल येइल , त्यात तुम्हाला असे सांगितले जाइल की तुम्ही adsense टिम तुमचे अकाउंट व्हेरीफाय करे पर्यंत वाट पाहा.insurance
१.मी आधीच आंगितल्या प्रमाणे जर तुमचे वेब साइट किंवा ब्लॉग वर काही बेकायदेशीर गोष्टी असल्या तर तुमचे अकाउंट व्हेरीफा होणार नाही.२.त्याच बरोबर ब्लॉग वर किमान ४-५ पोस्ट करुन ठेवा.
गुगल च्या जाहीराती दिसण्यासाठी सर्व प्रथम गुगल.कॉम/adsense वर जा तेथे गुगल adsense साठी एक अर्ज करा त्याची इत्यंभुत माहीती तुम्हाला adsense वर मेळेलच तुम्हाला अर्ज भरताना लक्षात येइल की गुगल तुमच्या वेब साइट किंबा ब्लॉग चा पत्ता मागते या नंतर तुम्हाला तुमच्या जी मेल अकाउंट मध्ये adsense तर्फे एक मेल येइल , त्यात तुम्हाला असे सांगितले जाइल की तुम्ही adsense टिम तुमचे अकाउंट व्हेरीफाय करे पर्यंत वाट पाहा.insurance
१.मी आधीच आंगितल्या प्रमाणे जर तुमचे वेब साइट किंवा ब्लॉग वर काही बेकायदेशीर गोष्टी असल्या तर तुमचे अकाउंट व्हेरीफा होणार नाही.२.त्याच बरोबर ब्लॉग वर किमान ४-५ पोस्ट करुन ठेवा.