नमस्कार मंडळी. तुमच्यात नव्याने आलोय. आपल्या कश्या गप्पा होत राहतीलच
लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे. याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.