मी काहिच दिवसांपुर्वी एक 'नवीन वेब साइट बनवा' असा एक लेख लिहिला होता.
त्या लेखास उत्तरून काही लोकायती मित्रांनी त्यांची मोफत वेब साइट बनवली सुद्धा.
त्यांची लिस्ट खालील प्रमाणे.
http://abhinavvidyalaya.co.cc/
http://arungogte.co.cc/
http://arunaher.co.cc/
http://swinecare.co.cc/
मात्र, त्यांच्या य वेब साइट्स ना भेटून एक गोष्ट लक्शात आली की त्यांनी त्यांची वेब
साइट चे सेट अप केले नाही.
जर तुमची Blogger.com (any-name.blogspot.com) वर ब्लॉग असेल तर, तुम्ही हा ब्लॉग
any-name.co.cc असे कॉन्फ्यूगर करू शकता आणि ते ही एकदफ मोफत.
हे कसे करावे, याची संपूर्ण माहीती या पेज वर वाचू शकता.
तर मग वाट कसली बघता ? लवकर या आणि तुमची any-name.blogspot.com ही साइट any-name.co.cc असे कॉन्फ्यूगर करा.
अधीक माहीती आणि समस्यांसाठी मला या लेखास प्रत्यूत्तर देउ शकता.
नमस्कार तुम्ही दिलेल्या माहितीनुसार सेटअप केले .६ दिवस झाले तरी ब्लॉग चालू झाला नाही. कृपया मार्गदर्शन करावे .www.agrowking.blogspot.com
Message
You're about to be redirected
The blog that used to be here is now at http://www.agrowking.co.cc/.
Do you wish to be redirected?
This blog is not hosted by Blogger and has not been checked for spam, viruses and other forms of ma
तुमच्या साइट ला भेट देउन असे समजते की तुम्हि तुमची साइट कॉन्फ्युगर करताना Redirection Settings निवडली होति.
क्रुपया, दिलेल्या स्टेप्स पुन्हा तपासा व त्या प्रमाणे करा.
>>>मदती साठी सदैव तत्पर
वैभव कुरडे.