मित्रांनो गेले काही महिने मंदी आणी अर्थव्यवस्थेच्या संक्रमणामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे,अशातच वाढलेली ,महागाइ या भडक्यात तेलच ओतत आहे.अश्या वेळेस प्रत्येक थरातील अगदी गृहीणींपासुन ते विद्यार्थांपर्यंत प्रत्येकालाच पैशांची चणचण भासत आहे.अशा वेळेस एक खात्रीशीर आणि महिना ४०००-५०००/- रु. इतके उत्पन्न देणारा व्यवसाय कोणता असा मी विचार करत असताना माझ्या मनात एक विचार आला की "मराठी टंकलेखन" हा एक उत्तम व्यवसाय का नाही होउ शकत?
आज छोटे मोठे कोचिंग क्लासेस मोठेपणा मिरवण्यासाठी मुलांना मराठी तुन छापील नोट्स देतात्,कार्यालयात लागणारी जी.आर. ,बातम्या,नोटीशी इ.,कोर्टात अशा अनेक जागी मला मराठी टंकलेखनाची निकड जाणवली या परीस्थीतीत कोणीही हा मराठी टंकलेखन" व्यवसाय करु शकतो.सोपा असा शुन्य गुंतवणुक आणि कमी वेळ तेव्हा ह्या व्यवसायासाठी मी काही माहीती देत आहे,आवडल्यास मला नक्की मते कळवा, धन्यवाद!

व्यवसायःमराठी टंकलेखन

भांडवलः एक टेबल खुर्ची,एक संगणक्,स्टेल्पर्,पीन्स्,इ. आणि किरकोळ ऑफिस स्टेशनरी,गाळा असेल तर उत्तम नसेल तर अजुनही उत्तम.

टुल्सः मराठी टंकलेखनासाठी अनेक टुल्स उपलब्ध आहेत जसे, श्री लिपी,आइ.एस.एम. ऑफिस्,बराह्,गमभन,क्वीली पैड इत्यादी (श्री लिपी आणी आइ.एस.एम. ऑफिस् ही विकत घ्यावी लागतील पण या ऐवजी तुम्हि बराह्,गमभन किंवा क्विलीपैड वापरु शकता )

वेळः कामानुसार ३ ते ५ तास रोज.

उत्पन्नःकमीत कमी:४०००-५०००/- जास्तीत जास्त :कामानुसार

मुख्य ग्राहक्:
छोटे कोचिंग क्लासेस ,ऑफिसेस्,दुकाने,कोर्ट्,सायबर कैफे,छोटे मोटे घरगुती व्यावसाइक,वेब डिझाइनर्स

तेव्हा करा सुरुवात(एक गोष्ट अजुनही वर्तमान पत्रा किंवा दुसरीकडे कुठे जाहीरात देण्या पेक्षा माउथ टु माउथ पब्लीसीटी या व्यवसायात् खुप गरजेची आहे,याची नोंद घ्यावी.)

संदर्भ:
गमभन http://www.gamabhana.com
क्विली पैड http://www.quillpad.com
बराह http://www.baraha.com/

ओंकार वाळिंबे
आंतरजाल आणि संगणक गुन्हेगारी
स्वाइन फ्ल्यु

PostHeaderIcon मराठि टन्कलेखन


मी आजच लोकयतचा मेम्बेर झलो आहे. तेव्व्हा मला हे सगले फारच कठिण जात आहे. पण होइल सवय. तरि कहि चूक झल्यास माफ करणे, ही नम्र विनन्ति.कळावे, ही विनन्ति.
आप्पा टेम्बेकर.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
  • meenakshi
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 5 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content