लोकायत.कॉम

लोकांकडून - लोकांसाठी... लोकायत !
  • स्वगृह
  • भूमिका
  • ओळख
  • प्रश्नमंच
  • मुक्तस्रोत
  • वर्डप्रेस
  • शब्दसंदर्भ
  • मदत
  • नवे लेखन
मुखपृष्ठ
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
2 replies [शेवटचे प्रकाशन]
शनी, 29/08/2009 - 11:27
चाणक्य
Joined: 15/08/2008
User offline. Last seen 23 आठवडे 3 दिवस ago.

लोकायतवर वर्डप्रेसचा मुक्तस्त्रोत प्रकल्प सुरु आहे. असे काही नवे प्रकल्प सुरु होणार आहेत का? या प्रकल्पांचा मुळ उद्देश काय असणार आहे? मराठी केंद्रित प्रकल्प? कीमराठीजन केंद्रित प्रकल्प?
लोकायतच्या चमुने एकत्र येऊन काही उप्तादन बनवता येणे शक्य आहे का?

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
सोम, 31/08/2009 - 12:23
#1
नीलकांत
Joined: 06/08/2008
User offline. Last seen 35 आठवडे 6 दिवस ago.
नक्कीच

वर्डप्रेस सारखे आणि काही मुक्तस्रोत प्रकल्प सुरू करायला काहीच हरकत नाहीये. मराठीसाठी चाललेल्या अन्य प्रकल्पांतसुध्दा लोकायत चमु सहभागी असतेच. एकत्र येऊन काही उत्पाद बनवण्या विषयी मात्र अद्याप काहीच चर्चा झालेली नाही. चाणक्य या विषयी काही मार्गदर्शन करू शकतील का?

-- नीलकांत

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
बुध, 02/09/2009 - 16:36
#2
चाणक्य
Joined: 15/08/2008
User offline. Last seen 23 आठवडे 3 दिवस ago.
मार्गदर्शन?

मला वाटतं की मार्गदर्शना पेक्षा बाजाराचा थोडा अभ्यास करण्याची गरज आहे. एक प्रकल्प आहे मनात. भेट होणे शक्य असल्यास बोलता येईल.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
  • नवीन खाते बनवा
  • नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
आवागमन
  • नवे लेखन
शोध
नवीन चर्चा विषय
  • पेन ड्राईव्ह किंवा एक्स्टर्नल हार्ड डिस्क वर फोल्डर
  • प्रीटर दुरुस्ति चि माहिति द्यावि
  • सन्देश
  • सन्देश
  • about facebook
more
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
  • meenakshi
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 5 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content
मराठी बोली - मराठी बाणा !
स्वगृह | भूमिका | ओळख | प्रश्नमंच | मुक्तस्रोत | शब्दसंदर्भ | मदत | नवे लेखन | संपर्क
Disclaimer |Privacy policy