

नमस्कार मंडळी,
भुवन हे एक संपुर्ण भारतीय सॉफ्टवेअर आहे ज्यात तुमच्या जागेचे संपुर्ण नकाशे तुम्हाला बघायला मिळतील . हे सॉफ्टवेअर ISRO च्या सहकार्याने बनले आहे.
अधीक माहीती साठी http://bhuvan.nrsc.gov.inवर जा.
याचे नकाशे काही कालावधीनंतर GOOGLE EARTH मधे जातील .............
धन्यवाद...
मस्तच!
सॉफ्टवेअर आहे,वापरुन बघायला हवे!
ओंकार वाळिंबे
स्वाइन फ्ल्यु
आंतरजाल आणि संगणक गुन्हेगारी