मी तुम्हाला सांगितल्य प्रमाणे मि स्वाइन फ्ल्यु वर एक संपुर्ण मराठी साइट बनवलि व ती आंतरजाला वर टाकलि ही आहे, त्याचा पत्ता आहे. www.swine.tk आता तुम्हाला सर्व माहीती केवळ दोन मिन्टात मिळेल.

PostHeaderIcon अभिनंदन


अभिनंदन ओंकार !!

PostHeaderIcon ओंकार, फारच छान साईट बनविलि


ओंकार, फारच छान साईट बनविलि आहे तुम्ही !
Gr8 effort !

सलिल चौधरी
www.netbhet.com

PostHeaderIcon छान !!


WALIMBE साहेब तुम्ही हे काम करुन अगदी छान काम केलय बघा! बाकी Website दिसायला झकास आहे आणि माहीती सुद्धा

PostHeaderIcon धन्यवाद!


नमस्कार मित्रांनो,
१७ ऑगस्ट रोजी मी सुरु केलेल्या स्वाइन फ्लु वरील मराठी वेब साइट ला गेल्या काही दिवस चांगल्या भेटी मिळत आहेत त्याबद्दल धन्यवाद्,तुम्हाला साइट बद्दल काही Suggestions असतील तर कृपया जरुर कळवा.

ओंकार वाळिंबे
स्वाइन फ्ल्यु
आंतरजाल आणि संगणक गुन्हेगारी

PostHeaderIcon वाळींबे साहेब


स्वाईन फ्लू वर आपण संकेतस्थळ सुरू केलेत हे बरेच झाले आपला उपक्रम स्तुत्य आहे.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
  • meenakshi
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 5 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content