नमस्कार,
सध्या काही दिवसांपासुन एकच गोष्ट सर्वांच्या बोलण्यात येत आहे,ती म्हणजे स्वाइन फ्ल्यु पुणे,मुंबई,नाशिक याच बरोबर हा रोग आता महाराष्ट्रात पसरत आहे,मी नाशिक कर आणि नाशिक मध्ये या रोगाच्या भीती पेक्षा लोकात भीतीचाच ताप जास्त पसरत आहे,यासाठी मी सर्व मिडिया आणि टीव्ही चैनल्स ना धन्यवाद देतॉ की ते लोक या भीतीत जास्त भर टाकत आहेत,
परवा सहज मी नेट वर स्वाइन फ्ल्यु बाबत सर्च करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे लक्षात आले कि इथे स्वाइन फ्ल्यु च्या माहिती पेक्षा बाकीचीच माहीती जास्त अहे,तेव्हा मी आता या वर एक उपाय शोधला आहे,मी स्वतः एक संपुर्ण मराठी भाषेतुन आवश्यक तीच आणि आवश्यक तेवढीच माहीती असलेले एक संकेत स्थळ लवकरच सुरु करतॉ आहे,जवळ पास मी गेले ३ दिवस पेज डिझाइन करत होतो आता साधारण ७०-८०% काम पुर्ण झाले आहे,तेव्हा २० तारखेपर्यंत हे संकेत स्थळ मी आंतर्जाला वर टाकण्याचा पुर्ण प्रयन्त करीन आणि तुम्हाला त्याचा पत्ता ही लोकायत वर मिळेलच!
धन्यवाद,
ओंकार वाळिंबे
आंतरजाल आणि संगणक गुन्हेगारी
स्वागत आहे आम्ही या site ची वाट पाहतोय ...........
Virtually any medium can be best web hosting used for advertising. Commercial advertising media can include wall paintings, billboards, street furniture components, printed flyers and rack cards, radio, cinema and television adverts, web banners, mobile telephone screens, shopping carts, web popups, skywriting, bus stop dedicated hosting benches, human billboards, magazines, newspapers, town criers, sides of buses, banners attached to or sides of airplanes ("logojets"), in-flight advertisements on seatback tray tables or overhead storage bins, taxicab doors, roof mounts and wireless internet providers passenger screens, musical stage shows, subway platforms and trains, elastic bands on disposable diapers,doors of bathroom stalls,stickers on apples in supermarkets, shopping cart handles (grabertising), the opening section of streaming cheap vps audio and video, posters, and the backs of event tickets and supermarket receipts. Any place an "identified" sponsor pays to deliver their message through a medium is advertising.