नमस्कार,
मराठीसाठी आज अनेक लोक काम करताहेत. संगणक व इंटरनेट वर मराठीच्या कामाचे एक प्रमुख अंग म्हणजे भाषांतर होय. इंग्रजी अथवा इतर भाषांतील मार्गदर्शके आणि काही सॉफ्टवेअरचा चेहरा-मोहरा आदी मराठीत भाषांतरित होत असतो. अनेक लोक वेगेवेगळ्या स्तरावर हे काम करत आहेत. त्यांनी वेळोवेळी वापरलेले प्रतिशब्द हे वेगेवेगळे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वापरकर्त्याचा गोंधळ होऊ शकतो. येथे एक अशीच सामाईक शब्द सूची करण्याचे ठरवले आहे जीचा वापर सर्व लोक आपापल्या प्रकल्पात करू शकतील.
येथे सुचवल्या गेलेले शब्द सर्वांनी सुचवलेले आहेत. यापुढेही आपण सर्वांनी हे शब्द सुचवले पाहिजेत. कृपया येथे सुचवल्या गेलेले शब्द हे तंत्रज्ञान विषयकच असावेत.
एखाद्या शब्दावर चर्चा करण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे.

PostHeaderIcon pl. log on.


http://www.sanganaktoday.blogspot.com/

PostHeaderIcon marathi typing


Sir,

While creating user id unable to type ghanekarcs@hotmail.com in marathi

Pl. Help

C. S. Ghanekar

PostHeaderIcon सदस्यनाम


तुम्हाला घाणेकरसीएस@हॉटमेल.कॉम असे लिहायचे आहे का?
मला वाटते सदस्यनाम @ कळ स्विकारत नसावा. याबद्दलची माहिती तपासून पाहतो. पण इतके लांबलचक सदस्यनाम घेण्यापेक्षा तुमचे सद्ध्याचे सदस्यनाम मराठीत लिहीले( सी.एस.घाणेकर किंवा घाणेकर सी.एस.) तर ते माझ्यामते सोईस्कर होईल.

PostHeaderIcon type your name in the notepad


type your name in the notepad and then just copy and paste the id from notepad

PostHeaderIcon मोउस सठि मरठि प्रतिशब्द सागा


मोउस सठि मरठि प्रतिशब्द सागा

PostHeaderIcon मला वाटते माउससाठी मरठी शब्द


मला वाटते माउससाठी मरठी शब्द उंदीर हाच ठीक राहील कारण संगणकाचा माउस हा हुबेहुब उंदी र ह्या प्राण्यासारखाच दिसतो.

PostHeaderIcon नको त्या गोष्टि साठी मराठी


प्रत्येक गोष्टि साठी मराठी शब्दांचा अट्टाहास नको असे सुचवावेसे वाटते... !

**

कोनी तरी ऑफिस मध्ये माझा उंदीर काम करत नाही अशी अडमीन कडे तक्रार करायला गेला तर त्याला ब ब बदडतील =))

PostHeaderIcon मौस् सअथि मरथि शब्द


मओउस सथि `मूश्अक्'शब्द योग्य वततो.

PostHeaderIcon एम बि पि एस सगणक स्पीड म्हण्जे काय?


उतर सागा.

PostHeaderIcon रजनीजी, एमबीपीएस म्हण्जे


रजनीजी,

एमबीपीएस म्हण्जे मेग्या बा ईटस पर सेकंद अ सा अर्थ होतो व ही संज्ञा डेटा ट्रान्स्फ्रर शी संबंधीत आहे.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
  • meenakshi
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 4 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content