
Unetbootin विंन्डोज मधे

Unetbootin लिनक्स मधे
नमस्कार मंडळी,
समजा तुमचा सीडी डिवीडी रोम कधी खराब झाला आहे .. आणि तुम्हाला नविन ओएस टाकायची आहे तर काय करणार ,
नविन सीडी रोम आणण्याच्या भानगडीत पडणार ना???
मात्र हा लेख वाचल्यावर नक्कीच नाही...
Unetbootin हे एक असे सॉफ्टवेअर आहे ज्याने तुम्ही USB DRIVE तून बुट करुन computer चे setup मारु शकता. वर चित्रांत याचे Sceenshots दिले आहे. तुम्ही हे सॉफ्टवेअरhttp://unetbootin.sourceforge.net/ वरुन डाऊनलोड करु शकता. या सॉफ्टवेअर चा सर्वात मोठा फायदा म्हणजे USB तुन बुट केल्या मुळे Setup fastly होते. हे सॉफ्टवेअर तुम्ही लिनक्स च्या Live USBs तयार करण्यासाठी सुद्धा वापरु शकता. यात तुम्ही नेट वरुन सुद्धा Distro घेऊ शकता. कींवा पीसी मधील इमेज घेऊन ती टाकु शकता. हे सॉफ्टवेअर WINDOWS आणि LINUX दोन्ही साठी उपलब्ध आहे..
तर मग चले हे सॉफ्टवेअर वापरुन आपली Computing सुधारुया...
आणि वापरल्यावर प्रतिक्रीया नक्कीच द्या.
ऋषीकेश

he software apn xp madhe wapru sakto kay?
agar wapru sakat aslyas mala nakki kalwa