मंगळ, 02/06/2009 - 12:56
नमस्कार.....
मी माझ्या संगणकामधे काहि दिवसांपुर्वि नविन सिमोस ची ब्यटरी टाकली आहे. तरी सुधा माझ्या पि सी मधिल संगणकाची वेळ आपोआप मागे पडते. ती मी जेव्हा पि सी चालु करेल तेव्हा २००० jan 2000 या प्रमाणे दाखवते असे का होत आसेल त्वरीत कळ्वावे. परंतु एकदा पि सी चालु केला की ती वेळ पि सी चालु असे पर्यन्त व्यवस्थित काम करते. पि सी एकदा बंद केला की पुन्हा घड्याळ मागे पड्ते. आणि 2000 jan मधे जाते.
असे का होत असेल हे कळ्वावे. आपला अजय.
कदाचित तुमच्या सिमॉसच्या सॉकेटमधे काही बिघाड असावा. नवी बॅटरी असतांना असे व्हायला नको खरे तर.
हार्डवेअर तज्ञाला दाखवावे.
मला असे वाटते की कदाचित तुमच्या motherbord चा cell(Battery) संपला. हा सेल मदरबोर्ड वर असतो व मार्केटमधे ६ रु मा मिळतो .