लोकायत.कॉम

लोकांकडून - लोकांसाठी... लोकायत !
  • स्वगृह
  • भूमिका
  • ओळख
  • प्रश्नमंच
  • मुक्तस्रोत
  • वर्डप्रेस
  • शब्दसंदर्भ
  • मदत
  • नवे लेखन
मुखपृष्ठ
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
2 replies [शेवटचे प्रकाशन]
शुक्र, 06/02/2009 - 16:05
हिंदुराव धोंडेपाटील
Joined: 06/02/2009
User offline. Last seen १ आठवडा 4 दिवस ago.

मी अलिकडेच माझ्या १५" सी आर टी ऐवजी १९" एल सी डी बसवला. त्यामध्ये रेझोल्यूशन ऍड्जस्ट होत नाही. १०२४ * ७६८ पेक्षा जास्त रेझोल्यूशन डिस्प्ले प्रॉपर्टीजमध्ये दिसत नाहीत. त्यासाठी डिस्प्प्ले कार्ड बदलायला हवे क?

चित्र आडवे ताणल्या सारखे दिसते. काय उपाय?

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
शनी, 07/02/2009 - 09:14
#1
संजयम
Joined: 18/08/2008
User offline. Last seen 49 आठवडे १ दिवस ago.
ड्रायव्हर सीडी

मॉनिटर बरोबर ड्रायव्हर सीडी मिळाली असेलच. त्यातील ड्रायव्हर इन्स्टाल करून बघा .

सॅमसंग १९ इंच मॉनिटर (९३३ ) वापरताना आम्हालाही असाच अनुभव आला.

ड्रायव्हर इन्स्टाल केल्यावरही १३६० - ७६८ हे रेझोल्यूशन मिळाले नाही.
१०२४ -७६८ ह्यावरच समाधान मानावे लागत आहे. आम्ही हे प्रकरण सॅमसंग कंपनी कडे नेले आहे. गेले ३ आठवडे त्यांचा तंत्रज्ञ प्रयत्न करीत आहे. अजून तरी अपयशी !

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
शनी, 21/02/2009 - 12:47
#2
संजयम
Joined: 18/08/2008
User offline. Last seen 49 आठवडे १ दिवस ago.
एक कार्ड त्यांनी बदलले

आमच्या सॅमसंग मॉनीटर 933 SN वर १३६०* ७६८ हे रेझोल्यूशन मीळत नव्हते. सॅमसंग कंपनी कडे तक्रार केल्यावर, ते गेले महिनाभर प्रयत्न करीत होते.
शेवटी मॉनीटर मधीन एक कार्ड त्यांनी बदलले, आणी आता १३६०* ७६८ हे रेझोल्यूशन मीळत आहे !
त्यांच्या तंत्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, काही मॉनीटर मध्ये जुने कार्ड आहे व ते बदलावे लागते.

आश्चर्याची गोष्ट अशी की, कार्ड बदलण्याआधी उबुंटु लाइव्ह सीडी वापरून १३६०* ७६८ हे रेझोल्यूशन मीळत होते !!

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
  • नवीन खाते बनवा
  • नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
आवागमन
  • नवे लेखन
शोध
नवीन चर्चा विषय
  • हवे आहे
  • पेन ड्राईव्ह किंवा एक्स्टर्नल हार्ड डिस्क वर फोल्डर
  • प्रीटर दुरुस्ति चि माहिति द्यावि
  • सन्देश
  • सन्देश
more
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content
मराठी बोली - मराठी बाणा !
स्वगृह | भूमिका | ओळख | प्रश्नमंच | मुक्तस्रोत | शब्दसंदर्भ | मदत | नवे लेखन | संपर्क
Disclaimer |Privacy policy