मला मायक्रोसोफ्ट वड॔ मध्ये मराठी मध्ये करता येइल का ? कोणते सोफ्टवेअर वापरावे लागेल जोडणी कशाप्रकारे करावी लागेल ? क्रुपया मद्त करावी.
मला मायक्रोसोफ्ट वड॔ मध्ये मराठी मध्ये करता येइल का ? कोणते सोफ्टवेअर वापरावे लागेल जोडणी कशाप्रकारे करावी लागेल ? क्रुपया मद्त करावी.
आपण बराह १.१ वापरुन मायक्रोसोफ्ट वड॔ मध्ये मराठी मध्ये मराठी टाईपींग करु शकता त्यासाठी आपणाला
मायक्रोसोफ्ट वड॔म्धे एरियल युनिकोड फॉन्ट सिलेक्ट करुन टाईपिंग करावे लागेल
आपण बराह १.१ वापरायला सांगितले छानच आहे छान टंकलेखन करता येते.