मला मोफत ebooks कुथे download करता येतील . ???????
शशांक ! कुठल्या विषयावर हवी आहेत पुस्तके तुम्हाला ?
काही इबुक्स आम्ही आमच्या http://www.yuvaadda.com/ ह्या संकेतस्थलावर उपलब्ध करुन देत आहोत ! विषय सांगा योग्य मार्गदर्शन नक्कीच करु !
मला 'अन्न तंत्रज्ञान' (food technology) या विषयी ची पुस्तके किंवा या विषया संबधित संकेतस्थळांची माहिती हवी आहे. धन्यवाद।
http://flazx.com/ इथे हजारो इ बुक्स उपलब्ध आहेत, तसेच http://www.esnips.com/ इथेही शोधु शकता.
अरे वा http://flazx.com/ हे स्थळ माहीत नव्हतं.. धन्यवाद यात्री !
मला computer ebooks बद्दल वेब पाहिजेत ......
मोफत ebooks येथुन डाउनलोड करा. ftp.uar.net/pub ebooks.net
तुमच्या कडे काही इपुस्तके असतील तर ते http://www.yuvaadda.com वर सलग्न करा अथवा admin@yuvaadda.com वर पाठवा.. मी ते सलग्न करेन !
धन्यवाद !
मला www.flazx.com वर download ची लिन्क कुठे सापडली नाही. क्रुपया सहकार्य करावे.
लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे. याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.
शशांक !
कुठल्या विषयावर हवी आहेत पुस्तके तुम्हाला ?
काही इबुक्स आम्ही आमच्या http://www.yuvaadda.com/ ह्या संकेतस्थलावर उपलब्ध करुन देत आहोत !
विषय सांगा योग्य मार्गदर्शन नक्कीच करु !
मला 'अन्न तंत्रज्ञान' (food technology) या विषयी ची पुस्तके किंवा या विषया संबधित संकेतस्थळांची माहिती हवी आहे.
धन्यवाद।
http://flazx.com/ इथे हजारो इ बुक्स उपलब्ध आहेत, तसेच http://www.esnips.com/ इथेही शोधु शकता.
अरे वा http://flazx.com/ हे स्थळ माहीत नव्हतं.. धन्यवाद यात्री !
मला computer ebooks बद्दल वेब पाहिजेत ......
मोफत ebooks येथुन डाउनलोड करा.
ftp.uar.net/pub
ebooks.net