लोकायत डॉट कॉम वर आपले सहर्ष स्वागत !
हे संकेतस्थळ परस्परात संवाद साधणारे अर्थातच इंटरॅक्टिव्ह पध्दतीचे आहे. म्हणजेच येथे येणारे सदस्य एकमेकांशी संवाद साधू शकतात. कुणीही येथे लेखन करू शकतो. मराठी भाषा आणी तंत्रज्ञान या विषयांवर आपल्याला हवा तो लेख लिहू शकतो तसेच प्रश्न विचारू शकतो.
१) इथे एक साधा अर्ज भरून आपणस लोकायत डॉट कॉम चे सदस्यत्व घेता येईल.
२) येथे मराठी लिहणे अत्यंत सोपे आहे. जसे शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग होते थोड्याफार फरकाने तसे टाईप केल्यावर मराठी मराठी शब्द लिहीता येतात. कळफलक मदत
३) येथे मराठीतून शोध घेता येईल. या संकेतस्थळावर तसेच गुगलच्या मदतीने इतर संकेतस्थळांचा सुध्दा शोध घेता येईल.
४) तुमच्या तांत्रिक समस्यांसाठी येथे एक प्रश्नमंच आहे. तेथे तुम्हाला हव्या त्या संगणक विषयक बाबींवर प्रश्न विचारता येतील. तसेच इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता येतील.
५) सदस्यनाम मराठीतून घेता येते, तुम्ही ते मराठीतूनच घ्यावे असा आग्रह आहे.
६) मराठी भाषा आणी तंत्रज्ञान या विषयांवर इथे लेखन होणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी लोकायत डॉट कॉमची भुमिका वाचा.
७) आपण आपल्या अडचणी/प्रतिक्रिया इथुन कळवु शकता.
आपला विश्वासु,
व्यवस्थापक
लोकायत ह्या नवीन मराठी संकेतस्थळाचे स्वागत असो.
हे संकेतस्थळ काढण्यात सहभागी असणार्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
नमस्ते,
लोकयत बबत सर्व मराथि मित्राना मोबाईल्वरुन माहीती द्यवी . त्यामुळे प्रसार चान्ग्ला होईल आनि ईतर मराथि लोक सम्प्र्कात येतील. विशेश्तः वीदेशातिल मराथी मन्डळी. धन्यवाद.
शिरिश दडके, नाशिक फोन - ९४२१६२३५५३
नवीन संकेतस्थळ सुरू करण्याबद्दल अभिनंदन.
"लोकायत" नावाबद्दल थोडे कुतूहल वाटते. या नावाची एक जुनी तत्त्वज्ञानाची परंपराही प्रसिद्ध आहे. या संदर्भाचाही काही संबंध संकेतस्थळाच्या ओळखीशी आहे का?
लोकायत हे भारतीय दर्शनाचे एक अंग आहे या बद्दल माहिती आहे. मात्र या संकेतस्थळाचं नाव लोकायत ठेवण्यामागे लोकांचं आणि लोकोपयोगी असं संकेतस्थळ असावं ही प्रेरणा आहे.
लोकांकडून लोकांसाठी - लोकायत.
नमस्ते,
अभिनंदन.
उत्साह वर्धक प्रगती आहे मराठीची!
मात्र फक्त संगणक असे स्वरूप न राहता याचे सर्व तंत्रज्ञान विषय प्रश्न असे व्यापक रूप सुरुवातीला असावे असे वाटले.
हे स्तळही काही काळातच लोकप्रियतेचा कळस गाठेल यात शंका नाही.
आपला
गुंडोपंत
सध्या मराठीत वैचारिक व ललित साहित्या साठी संकेतस्थळे उपलब्ध आहेत. तंत्रज्ञाना संदर्भात स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.
या संकेतस्थळावर मुक्तस्रोत विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.
अतिशय उपयुक्त सकेत स्थल उपलब्ध केल्यबद्दल आभार... शेखर बेन्द्रे
मराठीत अतिशय उपयुक्त संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.
मला अतिशय तुमचे अभिनन्दन करताना आनद होत आहे
आपला
समीर सरदेशमुख
शारजा
marathi to English Dictionary फ्री कोणत्या वेबसाईट्वर मिळेल
इकडे बघा: http://lokayat.com/node/90
www.khandbahale.com
Your friend
Rupesh
09922882077
rupesh_seven@yahoo.com
खालील लिन्क पहा
http://www.netbhet.com/2009/06/marathi-english-english-marathi.html
वेबसाईट बघुन आनंद झाला. शुभ॓च्छा!
dear sirs,
i just know about you website from dainik lokmat dated 2 november so i want to learn about hacking. because i didn't much knowledge about it but i really want to learn it so please tell me full information about hacking.
U CAN READ ETHICALHACKING BOOK SO MUCH INFORMATION U CAN GET
BOOK CAN AWELEBLE IN ANY BOOKSHOP.....THANKS
BUT U CAN TRY TO WRITE QUAN IN MARATHI
TRY TO MAKE U R MARATHI BANA
JAY MAHARASHTRA.......
जय महाराष्ट्र मराठी बाना आहे परन्तु पुस्त्तक पुण्यात कोठे मिळेल क्रुपया सान्गावे धन्यवाद.
मला ही साईट बघून खुप आनंद झाला अशा प्रकारे लोकाची मद्त होते .
तुमच्याकडेही एखाद्या विषयाची माहिती असेल तर तुम्ही ती इतरांना देऊ शकता.
नमस्कार सर,
प्रथम हि साईट चालु केल्य बद्ल धन्यवाद.
मला सायबर क्राईम investigation सबन्धित माहिति हवि आहे.
आपला नम्र,
सन्देश
ही साईट सुरु केल्याबद्द्ल प्रथम आपले धन्यवाद.या साईटवरुन अधिकाधिक माहिती मिळावी . ज्याप्रमाणे गणिताची साईट दिलेली आहे तशी इतर विषयांची माहिती मिळावी ही विनंती.(मराठी शाळेसाठी)
ही वेबसाइट म्हणजे एक क्रान्तीकारी पाउल आहे. अनेक लोकाना याचा फायदा होइल. आपल्याला शतश धन्यवाद.
मला मोजीला फायर फोक्स (mozilla Firefox) या ब्रोउजर (Browser) बद्द्ल माहिति द्यायचि आहे. हा फ्री ब्रोउजर आहे. यामधे सुरक्षा छान आहे. व हा internet explorer ला एक उत्तम पर्याय आहे.
तसेच mozilla thunderbird हा microsoft outlook ला एक छानसा पर्याय आहे. या द्वारे तुम्ही इ मेल send करु शकता व इ मेल receive करु शकता. इ मेल account पाहिजे.
ह्य ब्रोव्सर बद्दल माहिति द्या. मायक्रोसोफ्त आउतलूक हे काय आहे?
लोकायत,
लोकायत सारखे एक परिपुर्ण मराठी संकेत स्थळ सुरु केल्या बद्दल धन्यवाद.लोकायत चा तमाम मराठी जनतेला प्रचंड फायदाच होइल,व हक्काचे व्यासपीठ हि मिळेल.
धन्यवाद.
ओंकार वाळिंबे
(आंतरजाल आणि गुन्हेगारी)
लोकायत हे संकेतस्थळ मराठीतील प्रशंसनिय उपक्रम आहे.आमच्या सारख्या संगणक निरक्षरांना या संकेतस्थळामुळे नक्कीच फायदा होणार हे नक्की.
आपल्याला खुपखुप धन्यवाद.
i am very happy to visit this web side
लोकयते वर चि आम्चि पहिलि भेत .....सफल झालि ..
व्यवस्थपक मन्दलिन्चे सर्व प्रथम अभिनन्दन ..
सन्गनक तन्त्रज्ञनाच प्रसार आप्ल हाति घेउन आनि तो मराथि मानसा पर्यन्त पोहोचवाय चा बाना यानि आपल्य हाति घेत्ल आहे ..
"अर्थहीन श्रध्हा हि व्यसनसार्खि असते" --(वपुर्झा) ..
आम्च्या सन्गनकाच्या व्यसनाला अर्थ देन्यच्या प्रयत्नाला सलाम !!!!!
बाकि तर प्रत्य्काचे कर्तव्य आहे कि त्याअने या उपक्रमचा प्रसार आपल्या वतिने करावा !!!!!!
लोकायत वर माझी आज पहिली भेट आहे. ही साइट बघून आनंद झाला.
संचालक मंडळाचे अभिनंदन.
संकेतस्थळ सुरेख झाले आहे. विविध विभाग अजून नजरेखालून घालत आहे.
धन्यवाद आणि शुभेच्छा!
-सौरभ.
मि नविन खाते उघडले आहे सर्व सभासदाना नमस्कार
लोकयत हि खुपच सुन्दर साईत आहे
मला मोफत आनलाईन काम्प्युतर कोर्सेस विशयी माहिती हवी आहे.
मी एक शेतकरी आहे.मला संगणकांची काही माहीती नाही.पण लोकायतमुळे लवकरच शिकेल यात शंका नाही. धन्यवाद!
लोकायत उघडल्यावर स्वग्रुह हे सदर येते. तिथुन प्रवेश घेता येत नाहि. त्यासाठि ओळख या ठिकाणा तुन प्रवेश करावा लागतो त्या एईवजि स्वग्रुह येथुन प्रवेश द्यावा.
यवतमाळ जिल्हातील कलावतीबाई ने निवडनूक लठवीने योग्य आहे का? आपले मत कळवावे.
राम राम
I am proud of lokayat.com because it reaches MARATHI in all world.
नमस्कार मंडळी,
मराठी साईट दिसली की मला अजी म्या ब्रम्ह पाहीले चा आनंद होतो. त्यात संगणकीय माहीती मातृभाषेतुन मिळणार म्हटल्यावर तो आनंद द्विगुणीत झाला. साईट ची भरभराट होवो ही शुभेच्छा.