टंकलेखन करण्याची पद्धत

अं अ: ऋं
a aa/A i ee/I u oo/U e ai o au aM a: E O Ru RU/Roo Rlu RlU AUM

ka kha ga gha Ga
ca/cha chha ja jha Ya
Ta Tha Da Dha Na
ta tha da dha na
pa pha ba bha ma






ya ra
la
va
sha
Sha



क्ष
ज्ञ
sa ha
La
kSha/x
jYa

gaq gaqq
gaJ
a~
C H
HH
ग॑ ग॒
ग़




ऋणनिर्देश -'गमभन टंकलेखन सुविधा' वापरून या संकेतस्थळावर मराठी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.

PostHeaderIcon स्वातंत्र दिना निमित्त नव लोकायतचे स्वागत



अभिनंदन,

लोकायतने आमच्या सारख्यांची सतत मदत करावी अशी अपेक्षा.

मी गेली काही वर्षे इन्स्क्रिप्ट की-बोर्ड वापरून मराठीतून हळू हळू का होईना लिह्ति असतो. बराहा, गमभन वापरून लिहिण्याचा प्रयत्न केला पण आधीच्या हात बसलेल्या कळींना दाबून भलतीच अक्षरे उमटतात!
म्हणून आता मला बदल करणे शक्य नाही.
त्यामुळे आपल्या या नव्या साईटवरून त्या पद्धतीने लिखाण करायची सुविधा करता येईल काय?
हे लिखाण मी ऑफीस २००३ सूटच्या सहाय्याने करत आहे.
पण त्यातही थोड्या गैरसोई वाटतात. उदाहरणार्थ -
१) 'ऱ्या' त्यावर असे लिहून येते.
२) विराम चिन्हे वापरताना इंग्रजी की बोर्डवर वारंवार जावे लागते त्यासाठी टोगल की मिळत नाही. तेंव्हा लक्ष विचलित होते.
३) मंगल या एका फाँटशिवाय अन्य पर्याय नाही.
४) शुद्ध लेखन तपासण्यासाठी सोय नही.
लोकायत मधून यावर प्रकाश टाकल्यास फार आभारी राहीन.

PostHeaderIcon मला नेट वरुन मराठी गाणी ...


मला नेट वरुन मराठी गाणी कुठे फ्री डाऊन लोड करुन मीळ्तील. आशी कोनती साईट आहे का...??
मला त्या बद्दल माहिती हवी आहे.
किवा त्या साईट सांगवी.

PostHeaderIcon सहज डाऊन लोड करून घेता येतात


www.cooltoad.com या वेबसाइटवर मराठीसह सर्वच भाषांतील हजारोगाणी आहेत. ते सहज डाऊन लोड करून घेता येतात.

PostHeaderIcon लोकायत


लोकायत या शब्दाचा अथ॑ काय?

PostHeaderIcon लोकायत


मी हि याच उत्तराची वाट पाहत आहे....

PostHeaderIcon लोकायत


जी लोकांकडून चालवली जाते ती लोकायत. म्हणजे लोकांचे राज्य.
हे 'लोकांकडून-लोकांसाठी' चालवले जाणारे संकेतस्थळ आहे. त्यामुळे या संकेतस्थळाचे नाव आम्ही 'लोकायत' असे ठेवले.

PostHeaderIcon अभिनंदन


अभिनंदन,

लोकायतने आमच्या सारख्यांची सतत मदत करावी अशी अपेक्षा.
लोकायत् मुळे मराठी चा प्रसार होईल यात शंका नाही परन्तु टाईप करताना खुप अडचणी येतात.

PostHeaderIcon मराठी टंकलेखन


कुठलीही अडचण जाणवली की टंकलेखन सहाय्य या पानाला भेट द्या. एकदा अक्षरे लक्षात आली की हे अवघड वाटणार नाही.

PostHeaderIcon लोकायत या संकेतस्थळामुळे


लोकायत या संकेतस्थळामुळे मराठी चा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल,
ही कल्पणा खुप चागली आहे.

PostHeaderIcon मला आज लोक्म्त व्ररुन या वेब्साइत चा पता भेत्ला


र्र्र्र्वेत्त्य्५य्त्र्य

PostHeaderIcon मराठी टायपिन्ग


मराठी टायपिन्ग सॉफ्ट्वेअर उपलब्ध आहे का ?

PostHeaderIcon मराठी टंकलेखनाकरिता बराहा


मराठी टंकलेखनाकरिता बराहा आय.एम.ई किंवा बराहा डायरेक्ट या टंकलेखन प्रणालीचा उपयोग करता येईल.
इथून डाऊनलोड करा:http://www.baraha.com/index.htm

किंवा गमभन या जालावरिल टंकलेखकाचा उपयोग होईल. याचा ऑफलाईन्(संगणकावर) वापर करण्याकरिता याची झिप आवृत्ती डाऊनलोड करु शकता.
गमभन इथून डाऊनलोड करता येईल.:http://var-x.com/gamabhana/

PostHeaderIcon माझिहि हिच अद्चन आहे.


माझिहि हिच अद्चन आहे.

PostHeaderIcon फार चांगल


फार चांगल

PostHeaderIcon मराठी टायपिंग प्रो


मराठी टायपिंग प्रो सरावाचे सॉफ्ट्वेअर आहे का?

PostHeaderIcon लोकायत विषयी


लोकायतने सुरु केलेली हि मराठी वेबसाईट मराठी लोकाना एकत्र आणण्याचा ऐक चागला उपक्र्म आहे.

PostHeaderIcon लिनक्स विशयि


मला लिनक्स विशयि माहिति पाहिजे.मिलेल का?

PostHeaderIcon लोकायत


लोकायतने वेबदुनिया डॉट कॉम पहावे. त्यात अधिक सुलभ रितीने मराठी लिहिता व वाच्ताही येते.

PostHeaderIcon मराठी टायपिंग


मला नवीन वेबसाईट कशी तयार करता येते याची माहिती द्यावी तसेच सोप्य्या मराठी टायपिंग सरावाचे सॉफ्ट्वेअर सुचवावे

PostHeaderIcon तकलकन


ह कु प्च उप्कम ह

PostHeaderIcon इन्टरनेट बाब्त


नमस्कार
मला इन्टरनेट वापरुन www.maharashtra.gov.in.या साईड वरील जी.आर वाचताना Adopde copy.असा सन्देश येतो.सरळ पद्तीने
कसे पाहावे याचे मागदशन करा.

PostHeaderIcon मराठी टायपिंग


नमस्कार, खुप छान आहे ! पण, मराठि टायपिग करने अवघड जात आहे.
सोप्य्या मराठी टायपिंग सरावाचे सॉफ्ट्वेअर सुचवावे

PostHeaderIcon मराठी विषयक जाणीव जागरुति होउ


मराठी विषयक जाणीव जागरुति होउ लागली आहे. टायपिगची अडचण
आहेच.सरावाने तेही साध्य होइल.शोधत रहावे,मिळ्त रहील.लोकायत
लोकप्रिय मद्त कैन्द्र ठरत आहे.

सुभाष भुजबळ
गुरुकुल सोसायटी,शहादा, जिं नन्दुरबार

PostHeaderIcon


मराठीसाठी लीहीन्यसाठी सॉफट्वेर पाहीजे होते !

PostHeaderIcon हे डाऊन लोड करुन


हे डाऊन लोड करुन घ्या
http://www.baraha.com/

PostHeaderIcon १२ वि चे सीट न॑बर


मला १२ वि चे सीट न॑बर आणि से॑टर पाहिजे आहे.

PostHeaderIcon DOS ALL COMMNDS


HI
HOW TO MAKE RESTART OTHER COMPUTER WITHIN LAN

PostHeaderIcon रॅपिडशेअर वरून कसे डाऊनलोड करतात?


मी ब~याच ठिकाणी डाऊनलोड साठी रॅपिडशेअर च्या लिंक बघतो. त्या कशा वापरायच्या कोणी सांगेल का? द्र्श्यचित्र वापरून सांगता येईलका?

PostHeaderIcon transalation in english


आपला विनित ह्या श्बदाचा एन्ग्रजि शब्द

PostHeaderIcon CD डिटेक्ट होन्यास प्रोब्लेम


माझ्या laptop मधे vista operating system आहे.त्यामधे CD टाकलि कि पुर्न मेमोरि खालि आहे अस दाखवत्.त्यासाठि काहि उपाय आहे का?

PostHeaderIcon CD डिटेक्ट होन्यास प्रोब्लेम


माझ्या laptop मधे vista operating system आहे.त्यामधे CD टाकलि कि पुर्न मेमोरि खालि आहे अस दाखवत्.त्यासाठि काहि उपाय आहे का?

PostHeaderIcon प्रिन्टर प्रोब्लेम


मला प्रिन्टर वर प्रिन्ट केल कि service error 5100 असा मेसेज देतो.त्यासाठि काय कराव?

PostHeaderIcon डाटा एन्ट्री विषयी


प्रिय लोकायत,
माझी आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे मला
डाटा एन्ट्री विषयी माहिती द्या व क्रूपा करुन मला डाटा एन्ट्री चे खात्रिशिर पैसे कोणत्या साइट वर मिळ्तील ते क्रूपा करुन सा॑गावे.

PostHeaderIcon काम्पुटर हेन्ग होत आहे


माझा काम्पुटर लोकल एरीया नेटवर्कवर असुन इन्टरनेटशी कने़क्ट आहे_
त्यावर क्विक हील अन्टीव्हायरस लोड केलेले आहे-
तरीही काम्पुटर स्टार्ट केल्यावर लोग इन केल्यावर हेन्ग होतो_
दोन तीन वेळा डायरे़क्ट शट डाउन केल्यावर लोकल एरीया नेटवर्कवर कसातरी कनेक्ट होतो पण स्पीड खूप कमी आहे_
१२८ एम बी रेम व ८० जि बी हार्डडीस्क आहे_
कोणी सोल्युशन सान्गेल काय_

PostHeaderIcon स्पिच सिन्थेसिस सेमिनार


प्लिझ मला कोनि स्पीच सिन्थेसिस बद्दल माहिति सान्गु शकेल का?

PostHeaderIcon पीसी वरचे आइकौन दिसत नाहि.


पीसी restart झाल्यानन्तर डेस्कतोप वरचे आएकोन दिसत नाहि.
मह्त्वाचच्या फाईल आहेत. मी काय करु?
devayaninet@yahoo.in वर मेल करा .

PostHeaderIcon मला मराठी युनिकोडमध्‍ये एक


मला मराठी युनिकोडमध्‍ये एक वेबसाईट सुरू करायची आहे. कृपया त्‍याची प्रक्रीया कशी असते. सविस्‍तर मार्गदर्शन करा. डोमेन कसे घ्‍यावे. रजिस्‍ट्रेशन कसे करावे तसेच वेबसाईट तयार करण्‍यासाठीचे सॉफ्टवेअर यांची माहिती द्यावी. एखाद्या साईटवर माहिती असल्‍यास दुवा (लिंक) दिली तरी चालेल.

PostHeaderIcon लोकायत या संकेतस्थळामुळे


लोकायत या संकेतस्थळामुळे मराठी चा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल,
ही कल्पणा खुप चागली आहे.
लोकायतने सुरु केलेली हि मराठी वेबसाईट मराठी लोकाना एकत्र आणण्याचा ऐक चागला उपक्र्म आहे

PostHeaderIcon माझा काम्प्युटर प्रोग्राम बद्दल.


काम्प्युटर सुरु करतेवेळी सुरुवातीला रिजव्र्.एक्षे.असा मजकुर येतो.मी काय करावे.

PostHeaderIcon उत्त्तम


प्रिय लोकायत,
खरच सर्वात उत्तम आहे.आपले या बाबत अभिन॑दन्.शुभेछा.

PostHeaderIcon कम्पुटर बद्द् ल .


रीजवेर्.एक्स्.असा एरर रीपोट सुरुवतीस येतो.काय करावे.प्लीज सागावे.

PostHeaderIcon हाडवेअर नोट्स.


मला हाडवेअर नोटस हवेत. पाथवावे.email- vaidyaabhay35@yahoo.com देत आहे.

PostHeaderIcon सन्ग़क प्रशिक्शन


हार्डवेअर प्रशिक्शण प्रश्ना सहित उत्तरे द्या (मराठि वर्ड)

PostHeaderIcon मला हार्ड् वेयर नोट्स पाहिजे


मलाही हार्ड् वेयर नोट्स मराठित पाहीजे
pramodparde@gmail.com वर पाठवले तरी चालेल
मी वाट बघतोय

PostHeaderIcon टैली डाऊनलोड समस्या


मी टैली चे नवीन सॉफ्ट्वेअर डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहे.परंतु डाऊनलोड होत नाही. जर डाऊनलोड झाले तर इंस्टॉल केल्यानंतर सक्रिय करताना लागणारा सिरिएल नंबर माझ्याकडे नाही.म्हणुन टैली मध्ये तारिख बदलत नाही.

PostHeaderIcon कमांड्स बद्द्ल माहिती


मला डॉस कमांड्स बद्द्ल सविस्तर माहिति मराठित पाहिजे.

PostHeaderIcon हार्डवेअर नोट्स


मला हार्ड् वेयर नोट्स मराठित पाहीजे

PostHeaderIcon मला कलर कॅटरेज रिफिलिगचि माहिति हवि ?


मला कलर कॅटरेज रिफिलिगचि माहिति हवि ?

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 4 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content